Maharashtra Budget 2023
आता राज्याकडूनही शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रु. मिळणार
महाराष्ट्र राज्यातील अर्थसंकल्प 2023 24 या बजेटमध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासंघ योजना याची घोषणा झाली आहे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात ही योजनाची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र बजेट 2023 शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना च्या अंतर्गत अर्थमंत्री देवेंद्र फडणीस यांनी गुरुवारी अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला होता त्यामध्ये पीएम किसान केंद्रातील निधी योजना प्रमाणे राज्यातील शेतकरी महासन्मान योजना राबविण्यात येणार आहे व राज्याचे अर्थमंत्री फडणवीस यांनी घोषणा जाहीर केली आहे की महाराष्ट्र शेतकऱ्याला प्रतिवर्षी सहा हजार रुपये (6000) महाराष्ट्र राज्य देणारा व केंद्राचे सहा हजार रुपये (6000) पीएम किसान अंतर्गत भेटणार आहेत असे मिळून बारा हजार रुपये वर्षाला भेटणार आहेत
“आज मात्र हवामान बदल अवकाळी अवर्षण अशा असंख्य समस्यांनी अन्नदाता ग्रासला आहे शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले तरी त्याला हक्काच्या मदतीची आम्ही आवश्यक आहे कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचीच आमची भूमिका आहे यावर्षी अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासंघ निधी’ ही योजना मी जाहीर करतो”, असं फडणवीस यांनी जाहीर केलं.

- प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना राज्य सरकारची भर
- प्रत्येक शेतकरी प्रतिवर्ष सहा हजार रुपये राज्य सरकार देणार
- उपेंद्राची सहा हजार आणि राज्य 6000 अशी मिळून बारा हजार रुपये प्रतिवर्षी मिळणार
- ६९०० कोटी रुपयाचं राज्य सरकार उचलणार
या योजनेतील ठळक वैशिट्ये पुढीलप्रमाणे –

- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ;
- महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता १२००० रुपयांचा सन्माननिधी
- – प्रति शेतकरी, प्रतिवर्ष ६००० रु. राज्य सरकार देणार
- – केंद्राचे ६०००, राज्याचे ६००० असे १२००० रु.प्रतिवर्ष मिळणार
Comments are closed.