
पुणे महानगरपालिका.
पुणे महानगरपालिका सेवाभरती जाहिरात २०२३
पुणे महानगरपालिकेच्या अस्थापनेवरील वर्ग एक ते वर्ग तीन मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्रमांक व तारीख प्रसिद्ध करण्यात येत आहे.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य उद्यान अभियांत्रिकी तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे
पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेवरील श्रेणी एक ते तीन मधील विविध सर्व व्यक्तींमध्ये सर्व सेवा प्रक्रियेद्वारे करण्यासाठी शैक्षणिक अहर्ता व इतर बाबी तपासून उमेदवारी अर्ज करावा
जाहिरात क्र.: 1/1362
Total: 320 जागा
Commencement of on-line registration of application :08/03/2023
Closure of registration of application : 28/03/2023
Closure for editing application details: 28/03/2023
Last date for printing your application : 12/04/2023
Online Fee Payment : 08/03/2023 to 28/03/2023
पदाचे नाव: क्ष-किरण (रेडियोलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) (श्रेणी-१), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी (श्रेणी-२), उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक ) (श्रेणी-२), पशु वैदयकीय अधिकारी (श्रेणी-२), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक /सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक (श्रेणी-३), आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर (श्रेणी-३), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (श्रेणी-३), वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर (श्रेणी-३), मिश्रक / औषध निर्माता (श्रेणी-३), पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (श्रेणी-३), अग्निशामक विमोचक / फायरमन (श्रेणी-३).
रिक्त पदे: 320 पदे.
नोकरी ठिकाण: पुणे
वयाची अट: 18 ते 45 वर्षे.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2023 (11:59 PM)
परीक्षा (Online): एप्रिल/मे 2023
Sr.No | Post Name | POst Vacancy |
1 | क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) | 08 |
2 | वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी | 20 |
3 | उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू) | 01 |
4 | पशु वैद्यकीय अधिकारी | 02 |
5 | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक | 20 |
6 | आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर | 40 |
7 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 10 |
8 | वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर | 03 |
9 | मिश्रक/औषध निर्माता | 15 |
10 | पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) | 01 |
11 | अग्निशामक विमोचक/फायरमन | 200 |
- पद क्र.1: MD (क्ष-किरण शास्त्र) किंवा MBBS, DMRD + 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: MBBS (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) पदव्युत्तर पदवी (ii) MVSc (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) BVSc (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) पदवीधर (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक) किंवा DAE/DME कोर्स (iii) RTO जड वाहन परवाना (iv) 03/05 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशामक कोर्स (iii) MS-CIT
Comments are closed.